अ‍ॅक्शनपटांचा बादशाह रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी

दिग्दर्शक रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रोहित शेट्टी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्या आगामी 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजचं शूटिंग करत होता.

रोहित शेट्टीला कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रोहितची छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रोहितच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

शस्त्रक्रियेनंतर रोहित उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून सध्या त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

रोहित 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण करत आहे.

रोहित शेट्टी हा अ‍ॅक्शन पटांसाठी ओळखला जातो.

रोहित शेट्टीच्या सिनेमांत प्रेक्षकांना अ‍ॅक्शनचा तडका पाहायला मिळत असतो.