डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे.

Image Source: ABP Network

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिवमधील फुले-शाहू-आंबेडकर उद्यानात अनोखा देखावा साकारण्यात आला आहे.

Image Source: ABP Network

या देखाव्यात बाबासाहेबांच्या काळातील झोपडी साकारण्यात आली आहे. याच झोपडीत बसून त्यांनी अभ्यास केला.

Image Source: ABP Network

भारताच्या नकाशावर कोहिनूर हिरा असल्याच दर्शन घडवले आहे.

Image Source: ABP Network

हे सर्व दृश्य खास आकर्षण ठरत आहे.

Image Source: ABP Network

हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत.

Image Source: ABP Network

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला.

Image Source: ABP Network