प्रभू श्रीरामाने रावणाशी युद्ध करण्याआधी या देवीची पूजा केली होती.



रामाने लंका युद्धापूर्वी देवी अपराजिताची पूजा केली होती.



अपराजिता देवीला दुर्गा मातेचं रुप मानलं जातं.



अपराजिताचा अर्थ आहे, ज्याला कोणी हरवू शकत नाही असा.



अपराजिता देवीची पूजा केल्यानंतर रामाने रावणाचा वध केला होता.



अपराजिता देवीने रामाला विजयाचा आशीर्वाद दिला होता.



त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते.



या दिवसाला 'अपराजिता पूजा' असंही म्हणतात.



यामुळे विजयादशमीच्या दिवशी आपल्या घरी अपराजिताचं वृक्ष आणलं पाहिजे.



यादिवशी अपराजिताच्या वृक्षाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो.