1

काकडीत दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होते.

2

काकडीची साल चेहऱ्यावर लावल्यास ओपन पोअर्स स्वच्छ होतात.

3

चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यास काकडीची साल चेहऱ्यावर लावा.

4

काकडीची साल चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

5

काकडीचा वापर केल्याने चेहऱ्यावरील त्वचेचे तेल कमी होण्यास मदत होते.

6

काकडीत मोठ्या प्रमाणात पाणी असते, त्यामुळे त्वचेला हायड्रेट राहते.

7

सनटॅन झाल्यामुळे त्वचा काळवंडते त्यामुळे त्वचा चमकदार करण्यास काकडी फायदेशीर ठरते.

8

काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असते, त्यामुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत मिळते.

9

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काकडीची साल थंड करून डोळ्यांना लावा.

10

चेहऱ्यावर सूज आली असेल तर काकडीचे तुकडे चेहऱ्यावर लावून थोडावेळ ठेवावे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.