कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहीर



काँग्रेस 136 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर



कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.



भाजप 62 जागांवर आहे.



निवडणुकीत सत्ताबदल होण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा यंदाही कायम



मतमोजणीनंतर कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग



ऑपरेशन लोटस होऊ नये म्हणून काँग्रेसने पहिली खेळी खेळली



काँग्रेसच्या सर्व आमदारांना बंगळुरूत येण्याचे आदेश



काँग्रेसने बंगळुरुतील हिल्टन हॉटेलमध्ये 50 खोल्या आरक्षित केल्या



उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली