आचार्य चाणक्य आपल्या बुद्धिमत्तेसमोर सर्वात मोठ्या शत्रूलाही नतमस्तक होण्यास भाग पाडत असत.



चाणक्य म्हणतात की, शत्रूचे दोन प्रकार आहेत, एक जे आपण पाहू शकतो आणि दुसरे जे अदृश्य आहेत, तसेच गुप्तपणे हल्ला करतात.



शत्रूचा पराभव करायचा असेल तर चाणक्यानी काही गोष्टी सांगितल्या आहेत.



शत्रूंना पराभूत करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या 



जर शत्रू तुमच्यासारखाच बलवान असेल तर त्याला तुमच्या बोलण्यामध्ये अडकवा, म्हणजे तो बाहेर पडू शकणार नाही.



जर तुम्हाला शत्रूचा पराभव करायचा असेल तर त्याच्या बद्दलच्या प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवा.



शत्रू नेहमी तुमच्या निष्काळजीपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे तुम्ही सदैव सतर्क राहावे.



चाणक्य म्हणतात की, एखादी व्यक्ती सूडाच्या भावनेत इतकी गुंतून जाते की ती स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही.



अशा प्रकारे तो स्वतःचे नुकसान करतो. तुमच्या या कमजोरीचा फायदा शत्रू घेतात.



एक उदाहरण देताना चाणक्य म्हणाले की, ज्याप्रमाणे लाकडात असलेला अग्नी संपूर्ण जंगल नष्ट करतो,