आता भारतीय आणि नेपाळी नागरिक नेपाळमध्ये 25000 पर्यंत भारतीय रुपये घेऊन जाऊ शकतील

Image Source: ABP Live

फक्त 9 नोव्हेंबर 2016 नंतर जारी केलेले 200 आणि 500 रुपयांच्या भारतीय नोटाच वैध असतील

Image Source: ABP Live

प्रत्येक व्यक्तीला 25000 पर्यंत भारतीय रुपये घेऊन जाण्याची परवानगी आहे

Image Source: ABP Live

9 नोव्हेंबर 2016 पूर्वी जारी केलेले 500 आणि 1000 च्या नोटा नेपाळमध्ये अजूनही प्रतिबंधित आहेत

Image Source: ABP Live

नेपाळ राष्ट्र बँक एनआरबी ने नियमांचे स्पष्टीकरण देत नवीन सूचना जारी केली आहे

Image Source: ABP Live

नेपाळी नागरिक भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातून भारतीय चलन नेपाळमध्ये आणू शकत नाहीत

Image Source: ABP Live

नवीन नियमांमुळे भारतीय पर्यटकांना आणि भारत नेपाळ व्यापार करणाऱ्यांना सुविधा मिळेल

Image Source: ABP Live

5,000 डॉलर पर्यंत घोषणा न करता नेपाळला घेऊन जाऊ शकता

Image Source: ABP Live

यापेक्षा जास्त परकीय चलन असल्यास सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे घोषणा करणे बंधनकारक असेल

Image Source: ABP Live

2016 च्या नोटाबंदीनंतर नेपाळने भारतीय चलनावर कठोर निर्बंध लादले होते आता नवीन नियमांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे

Image Source: ABP Live