टपाल कार्यालयामध्ये सुरक्षित बचत शासकीय हमी आणि अनेक बचत योजनांचा लाभ मिळतो.

Image Source: ABP Live

कोणताही भारतीय नागरिक अल्पवयीन पालकांसह आणि संयुक्त खातेधारक खाते उघडू शकतो.

Image Source: ABP Live

पोस्ट ऑफिसमध्ये खाते कसे उघडावे हे जाणून घेऊया

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABP Live

तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन खाते उघडण्याचा अर्ज मिळवा.

नाव पत्ता मोबाइल नंबर नॉमिनी आणि इतर आवश्यक माहिती भरा.

Image Source: ABP Live

कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते.

Image Source: ABP Live

ज्या प्रकाराचे खाते उघडत आहात त्यानुसार किमान रक्कम जमा करा.

Image Source: ABP Live

अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसचे पासबुक दिले जाईल.

Image Source: ABP Live

भविष्यातील सोयीसाठी खाते उघडताना नॉमिनीचे नाव अवश्य नोंदवा.

Image Source: ABP Live

पात्र खात्यांसाठी इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल सेवांचाही लाभ घेता येतो.

Image Source: ABP Live