भारताकडे किती सोने आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

भारतासाठी सोने आर्थिक बळकटी आणि विश्वासाचे महत्वाचे साधन आहे

Image Source: Pexels

आरबीआयकडे सुमारे 880 टन सोने आहे

Image Source: Pexels

हे सोने देशाच्या परकीय चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग आहे

Image Source: Pexels

आरबीआय वेळोवेळी आपल्या सोन्याच्या साठ्यात बदल करते

Image Source: Pexels

सोने आर्थिक संकटाच्या काळात देशासाठी संरक्षणाचे काम करते

Image Source: Pexels

भारतातील घरांमध्येही जगातील सर्वात मोठ्या खाजगी सोन्याच्या साठ्यांपैकी एक मानला जातो

Image Source: Pexels

भारतीय कुटुंबे सोन्याला गुंतवणूक आणि बचतीच्या स्वरूपात ठेवतात

Image Source: Pexels

भारतात लग्न आणि सणांच्या वेळी सोन्याची खरेदी खूप जास्त होते

Image Source: Pexels

सोन्याची किंमत वाढल्याने त्याच्या साठ्याची एकूण किंमत देखील वाढते

Image Source: pexels