हा काही सरकारी कर नाही तर ऍपलच्या नवीन लॉन्च रणनीतीला दिलेले नाव आहे.

Image Source: ABP Live

जो ग्राहक नवीन आयफोन सर्वात आधी खरेदी करू इच्छितात त्यांना प्रो मॉडेलसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते.

Image Source: ABP Live

अहवालानुसार ॲपल आता आयफोन 18 सिरीजचे प्रो आणि बेस मॉडेल एकाच वेळी लॉन्च करणार नाही.

Image Source: ABP Live

iPhone 18 Pro आणि प्रो मॅक्स सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Image Source: ABP Live

आयफोन 18 आणि आयफोन 18 प्लसची लॉन्चिंग 2027 मध्ये अनेक महिन्यांनंतर होऊ शकते.

Image Source: ABP Live

ज्यांना नवीन आयफोन लगेच हवा आहे त्यांना प्रो मॉडेल खरेदी करावे लागेल जे बेस मॉडेलपेक्षा महाग असेल.

Image Source: ABP Live

फोर्ब्सच्या अहवालानुसार प्रो मॉडेलची किंमत बेस मॉडेलपेक्षा सुमारे 200 डॉलर सुमारे 19000 रुपये जास्त असू शकते.

Image Source: ABP Live

या रणनीतीमुळे कंपनीची सरासरी विक्री किंमत वाढू शकते विशेषतः सुट्ट्यांच्या हंगामात.

Image Source: ABP Live

इम्पेशन्स टॅक्स हा फक्त मीडिया आणि उद्योगात वापरला जाणारा शब्द आहे कोणताही खरा कर नाही.

Image Source: ABP Live

जर तुम्हाला कमी किमतीत आयफोन घ्यायचा असेल तर बेस मॉडेलच्या लॉन्चची वाट पाहणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

Image Source: ABP Live