अभिनेत्री अवनीत कौरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनवीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अवनीत आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते. अवनीत ऑल डेनिम लूकमध्ये स्टाईलिश दिसत आहे. अवनीतचे डेनिम लूकमधील फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत. अवनीतचा फंकी लूक तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडलाय. अवनीन डेनिम लूक देताना सिझलिंग दिसत आहे. अवनीत सध्या दुबईत सुट्टी घालवत आहे. दुबईतील अनेक फोटो अवनीतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी अवनीतने खास पोझ दिल्या आहेत.