Tata Sierra ची डिलिव्हरी कधी सुरू होईल?

Published by: एबीपी माझा वेब टीम

टाटा सिएराला भारतीय बाजारात खूप पसंती मिळत आहे.

तुम्हाला माहीत आहे का की टाटा सिएराची डिलिव्हरी कधी सुरू होईल?

टाटा सिएरा रेट्रो डिझाइन आणि अनेक नवीन वैशिष्ट्यांसह बाजारात आली आहे.

टाटा सिॲरा गाडीची बुकिंग १६ डिसेंबर, २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.

गाडीची डिलिव्हरी 15 जानेवारी 2026 पासून भारतात सुरू होईल.

टाटाने ही नवी एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह बाजारात आणली आहे.

Tata Sierra कारच्या पेट्रोल प्रकारात 1.5 लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे.

या इंजिनमधून 106 PS ची शक्ती आणि 145 Nm चा टॉर्क निर्माण होतो.

टाटा सिएराच्या डिझेल प्रकाराबद्दल बोलायचं झाल्यास, यात 1.5-लीटर Kryojet इंजिन आहे.