क्लासिक 350 कि बुलेट 350, कोणती बाईक चांगली?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: social media

क्लासिक 350 आणि बुलेट 350 या दोन्हीमध्ये एकच 349cc इंजिन आहे, कामगिरी जवळपास सारखीच आहे.

Image Source: social media

क्लासिक ३५० अधिक स्मूथ आणि आरामदायक राईड देते.

डिजाइनच्या बाबतीत Bullet 350 चा लुक अधिक साधा आणि रॉ आहे, Classic अधिक प्रीमियम दिसते.

Image Source: social media

क्लासिक ३५० च्या तुलनेत बुलेट ३५० मध्ये अधिक आधुनिक वैशिष्ट्ये मिळतात.

Image Source: social media

क्लासिक 350 ची सीट बुलेट 350 च्या तुलनेत लांब राइडसाठी चांगली मानली जाते

Image Source: social media

क्लासिक 350 आणि बुलेट 350 या दोन्ही गाड्यांचे मायलेज जवळपास सारखेच असते.

Image Source: social media

बुलेट ३५० सामान्यपणे क्लासिकपेक्षा किंचित स्वस्त असते.

Image Source: social media

क्लासिक 350 मध्ये ब्रेकिंग अधिक रिफाइंड वाटते.

Image Source: social media

जर तुम्हाला वैशिष्ट्ये आणि आराम हवा असेल, तर Classic 350 उत्तम आहे, साधे आणि पारंपरिक अनुभव हवा असेल, तर Bullet 350 चांगले आहे.

Image Source: social media