अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

अथिया आणि केएल राहुलच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही.

अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

सलमान खान, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली असे अनेक सेलिब्रिटी अथिया आणि केएलच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

अथिया आणि केएल राहुलचा मोठा चाहतावर्ग आहे.

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि केएल लग्नबंधनात अडकणार आहेत.

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सुनील शेट्टीट्या खंडाळ्यातील बंगल्यात अथिया आणि केएल राहुलचा लग्नसोहळा होणार आहे.

अथिया आणि केएल 23 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.