तूळ : कर्क राशीतील शुक्राचा तूळ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. या काळात तुम्ही पैसे कमवू शकता. यानंतर खर्च वाढेल. अतिरिक्त खर्च तुम्हाला अडचणीत आणू शकतात.



वृश्चिक : या राशीच्या लोकांचे धैर्य वाढेल. तुम्ही कोणताही कठीण निर्णय घेऊ शकतात. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. घरातील कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल.



वृषभ : कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात.



कन्या : कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ काळ घेऊन आले आहे. या राशींसाठी हे सर्व प्रकारे फायदेशीर ठरू शकते



ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला संपत्ती, प्रेम, ऐश्वर्य, सौभाग्य, सौंदर्य, विवेक आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानला जातो.



ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र एका राशीत सुमारे 23 दिवस राहतो. कुंडलीत उच्च स्थानावर बसलेले शुक्रदेव लोकांना जमिनीवरून उंचीवर घेऊन जातात, असे म्हणतात.



ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. या राशीपरिवर्तनाचा सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव पडतो. शुक्राने 7 ऑगस्ट रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला.



31 ऑगस्टपर्यंत कर्क राशीत राहतील. कर्क राशीत शुक्राच्या वास्तव्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येत राहील.



या राशीसाठी 31 ऑगस्टपर्यंतचा काळ शुभ आहे.