होळी दहन वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

Published by: प्रिया मोहिते

होळी दहन 13 मार्च 2025 रोजी केले जाईल.

Published by: प्रिया मोहिते

सासू आणि सुनेने एकत्र होलिक दहन पाहू नये.

Published by: प्रिया मोहिते

असे मानले जाते की, यामुळे नात्यांमध्ये दुरावा येतो. सौभाग्यात अंतर येते.

Published by: प्रिया मोहिते

विवाहानंतर नववधूची पहिली होळी पाहणं अशुभ मानले जाते.

Published by: प्रिया मोहिते

होळी दहन गर्भवती महिलांनी पाहू नये. असे म्हणतात की, याचा मुलावर वाईट परिणाम होतो.

Published by: प्रिया मोहिते

ज्या लोकांची एकुलती एक संतान असते, त्यांनाही होलिकेचे दहन पाहू नये.

Published by: प्रिया मोहिते

नवजात बालकालाही होलिकेच्या दहनाची आग दाखवू नये.

Published by: प्रिया मोहिते