हनुमानजी केवळ आपल्या भक्तांनाच नव्हे तर देवांनाही प्रत्येक संकटातून मुक्त केले आहे.

Published by: abp majha web team

मेघनादाच्या दिव्यास्त्राने लक्ष्मण मूर्च्छित झाले होते. तेव्हा हनुमानजींनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पूर्ण डोंगर उचलून आणला.

Published by: abp majha web team

हनुमानजींना संजीवनी बुटी ओळखण्यात अडचण येत होती

Published by: abp majha web team

म्हणून हनुमानजी द्रोणागिरी पर्वताचा मोठा भाग उचलून नेला होता.

Published by: abp majha web team

द्रोणागिरी पर्वत उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे.

Published by: abp majha web team

आजही द्रोणगिरी पर्वताचा वरचा भाग कापलेला आहे

Published by: abp majha web team

इथले लोक या पर्वताला देव मानतात.

Published by: abp majha web team

दरवर्षी जून महिन्यात, गावातील लोक द्रोणागिरी पर्वताची विशेष पूजा करतात.

Published by: abp majha web team