दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. कारण, त्यानंतर शुभ कार्याची सुरुवात करतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

त्यानुसार, यंदा 12 नोव्हेंबर रोजी तुळशीचा विवाह होणार आहे.

Image Source: pinterest

त्यानंतर लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्त असणार आहेत.

Image Source: pinterest

नोव्हेंबरमध्ये 12,22,23 आणि 27 तर डिसेंबरमध्ये 4,6,7,12,14 हे शुभ दिवस आहे.

Image Source: pinterest

16 डिसेंबर नंतर धनुर्मास सुरु होईल.

Image Source: pinterest

धनुर्मासाच्या काळात शुभ कार्यास मनाई असते.

Image Source: pinterest

तर, 16 जानेवारीपासून लग्नासह मंगलमय कार्याला पुन्हा सुरुवात होणार आहे.

Image Source: pinterest

16 जानेवारी ते 21,23,24,27,28 पर्यंत शुभ मुहूर्त राहणार आहेत.

Image Source: pinterest

फेब्रुवारीमध्ये 2,3,4,5,6,7,13,18,20,21 शुभ मुहूर्त आहेत.

Image Source: pinterest

तर, मार्चमध्ये 3,5 आणि 6 असे मुहूर्त असणार आहेत.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest