घरात झाडू-पोछा लावण्याबाबत

वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले गेले आहेत.

घरात चुकीच्या वेळी किंवा दिवशी

फरशी पुसणे अशुभ मानले जाते.

त्यामुळे सकाळी की संध्याकाळी?

फरशी पुसण्याची योग्य वेळ कोणती? याबाबत जाणून घेऊयात.

फरशी पुसण्यासाठी ब्रह्ममुहूर्त

हा सर्वात उत्तम वेळ मानला जातो.

जर ब्रह्ममुहूर्तामध्ये फरशी पुसता येत नसेल,

तर सकाळी ९ वाजेपर्यंत फरशी पुसून घ्यावी असे मानले जाते.

दुपारी किंवा सूर्य मावळताना फरशी पुसल्यास

घराला सौरऊर्जेचा लाभ मिळत नाही

सूर्य मावळल्यानंतर फरशी पुसल्यास

घराच्या प्रगतीत अडथळे येतात, असे बोलले जाते.

तसेच गुरुवारी आणि एकादशीला घरात

फरशी पुसणे टाळावे, असेही मानले जाते.