आजकाल कान टोचणे लोकांमध्ये एक फॅशन बनून गेलं आहे. विशेषतः मुलांमध्ये ही फॅशन खूप प्रसिद्ध आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

भारतीय संस्कृतीत कान टोचण्याची प्रथा पौराणिक काळापासून चालत आलेली आहे. याचा थेट संबंध ज्योतिषशास्त्राशी असल्याचं मानलं जातं.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कान टोचल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते आणि कानाच्या पाळीत टोचल्याने शरीरातील ऊर्जा सक्रिय राहते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

या व्यतिरिक्त, कान टोचल्याने जीवनात आर्थिक स्थिरता येते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

काही तज्ञांच्या मते, यामागे वैज्ञानिक कारणही दडलेलं आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

शास्त्रज्ञांच्या मते, कान टोचल्याने शरीरातील आंतरिक ऊर्जा चांगली राहते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

हे तुमच्या तिसऱ्या नेत्रालाही सक्रिय करते, ज्यामुळे ध्यान करण्यास मदत होते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कान टोचण्यासाठी पुष्य, रोहिणी आणि हस्त नक्षत्राचा दिवस शुभ मानला जातो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कान टोचण्यासाठी ग्रहणकाळ किंवा राहूकाळ अशुभ मानले जातात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive