फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहनाचा सण साजरा केला जातो.

Published by: प्रिया मोहिते

होळी दहन म्हणजे वाईटावर चांगल्याची मात. याचा उत्सव आपण साजरा करतो.

Published by: प्रिया मोहिते

होळी पौर्णिमेला भद्राकाळ पाहिला जातो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे, भद्रेत होलिका दहन करणे अशुभ असते.

Published by: प्रिया मोहिते

धार्मिक मान्यतेनुसार, भद्रा काळात होलिका दहन करू नये.

Published by: प्रिया मोहिते

भद्रा पुच्छ सायंकाळी 06:57 ते रात्री 08 :14 पर्यंत असेल. त्यानंतर भद्रा मुख रात्री 10 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहील.

Published by: प्रिया मोहिते

होळी दहनासाठी 3 मार्चला रात्री 11: 26 पासून रात्री 12:30 मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे.

Published by: प्रिया मोहिते

भद्रा शनीची बहीण मानली जाते. भद्रेचा स्वभाव अतिशय उग्र असतो, म्हणूनच भद्रा काळात शुभ कार्ये करत नाहीत.

Published by: प्रिया मोहिते

भद्रा काळात केलेले मंगल कार्य कधीही यशस्वी होत नाहीत.

Published by: प्रिया मोहिते