ज्येष्ठ महिन्याचा मंगळवार हनुमानजींच्या पूजेसाठी अतिशय शुभ असतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम

ज्येष्ठ मंगळवारला मोठा मंगळ किंवा बुढवा मंगळ म्हणतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

मोठा मंगळवार किंवा हनुमानजींच्या पूजेत चोळा (वस्त्र) अर्पण करण्याचे महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

हनुमानाचा चोळा म्हणजे काय आणि तो कसा तयार करतात, ते जाणून घ्या.

Published by: एबीपी माझा वेब टीम

चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून लेप तयार केला जातो, ज्याला चोला म्हणतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पवनपुत्राच्या पूजेत हेच शेंदूर चोळ अर्पण करण्याचे महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

चोळा अर्पण केल्याने बजरंगबली प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद देतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पण हे लक्षात ठेवा की, चोळा नेहमी संकल्पाने अर्पण करावा.

Published by: एबीपी माझा वेब टीम

तुम्ही 5 11 21 51 किंवा 101 चोळयांचा संकल्प करून मंगळवारी अर्पण करा.

Published by: एबीपी माझा वेब टीम