हिंदू धर्मात होळी या सणाला खूप महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

या आधीच्या दिवशी होलिका दहन केले जाते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

होळीमध्ये काही गोष्टी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

असे काही उपाय आहेत जे होळीच्या दिवशी केल्यास तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळू शकते, हे जाणून घेऊया.

Published by: एबीपी माझा वेब टीम

होळी दहनच्या जागी डाळिंबाच्या लाकडावर कर्जदाराचे नाव लिहून हिरवा गुलाल टाकल्यास तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

होळी दहनाच्यानंतर जळत्या आगीत नारळ जाळा.

Published by: एबीपी माझा वेब टीम

होळी दहनाच्या अग्नीची उरलेली राख लाल कपड्यात बांधून जिथे धन ठेवता, तिथे ठेवा.

Published by: एबीपी माझा वेब टीम

असे केल्याने तुम्हाला आर्थिक अडचणीतून सुटका मिळते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

धन परत मिळवण्यासाठी होलिका मातेची प्रार्थना करा.

Published by: एबीपी माझा वेब टीम

होळी दहनाच्या भस्माचा टिळा लावा.

Published by: एबीपी माझा वेब टीम