अन्न बनविण्याच्या आणि खाण्याच्या काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
तसेच, तुमचं आरोग्य निरोगी राहील.
कोणत्या दिशेला तोंड करुन जेवावं हे जाणून घेऊयात.
चुकीच्या दिशेला तोंड करुन जेवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
या दिशेला तोंड करुन जेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच, घरात धन-धान्याची बरकत होते.
या दिशेला तोंड करुन जेवल्याने कर्ज वाढ होते.
तसेच, किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नका.
यामुळे घरात रोगराई पसरते. आयुष्यात नकारात्मकता येते.
असं केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. तसेच, कर्जवाढ होते.
अन्नाचं नुकसान करु नका. तसेच, अन्न फेकूनही देऊ नका.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)