वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात तुळशीचे रोप असते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

तिथे नेहमी आनंदी वातावरण असतं.

Published by: एबीपी माझा वेब टीम

ज्या घरात रोज तुळशीची पूजा केली जाते,

Published by: एबीपी माझा वेब टीम

तिथे कधीही पैशाची चणचण भासत नाही.

Published by: एबीपी माझा वेब टीम

परंतु, हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की घरात लावलेले तुळशीचे रोप वाळत नसावे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

वास्तुशास्त्रानुसार माणसाने कधीही वाळलेले तुळशीचे रोप घरात ठेवू नये.

Published by: एबीपी माझा वेब टीम

हिवाळ्यात बहुतेक वेळा तुळस वाळून जाते

Published by: एबीपी माझा वेब टीम

पण त्याशिवाय विनाकारण असे होत असेल, तर ते आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप वाळते,

Published by: एबीपी माझा वेब टीम

तिथे कधीही मां लक्ष्मी टिकत नाही.

Published by: एबीपी माझा वेब टीम