स्वप्न शास्त्राप्रमाणे, झोपेत येणारी स्वप्ने आपल्याला भविष्यात काय घडणार आहे, याचे संकेत देतात.

शुभाशुभ वेळेचे संकेत देतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

स्वप्नात वारंवार सर्प दिसणे, याचा अर्थ काय?

भिन्न असतात

Published by: एबीपी माझा वेब टीम

स्वप्नात सापाने दंश करणे अशुभ असते, याचा अर्थ आहे

तुम्ही गंभीर आजाराने त्रस्त होऊ शकता.

Published by: एबीपी माझा वेब टीम

स्वप्नात साप तुमच्या मागे धावत आहे, पण तुम्हाला चावू शकत नाही, तर...

मोठ्या समस्येचा अंत होणार आहे, असे समजा.

Published by: एबीपी माझा वेब टीम

स्वप्नात तोंड उघडलेला साप दिसला तर हे कोणाचे तरी

आपल्याच माणसांनी विश्वासघात केल्याचे हे लक्षण आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

मेलेल्या सापाचे स्वप्न दिसणे शुभ नाही, हे राहुचे लक्षण आहे.

दोष निर्माण होण्याचा इशारा आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

जर स्वप्नात वारंवार साप दिसल्यास, याचा अर्थ कुटुंबाशी संबंधित आहे.

पितृदोषाचे संकट ओढवले आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

जर सर्प बिळात जाताना दिसला तर याचा अर्थ आहे की

तुम्हाला अचानक धन मिळू शकते.

Published by: एबीपी माझा वेब टीम