संत प्रेमानंद महाराज यांच्या मतानुसार, देवाचे नाव किंवा मंत्राचा आदर मनाने करावा, गाड्यांवर नाही.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

गाडी रस्त्यावर धावते तेव्हा तिच्यावर चिखल आणि धूळ जमा होते, ज्यामुळे देवाचे नाव अपवित्र होते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

स्टिकर फाटल्यास किंवा खराब झाल्यासही त्यांच्या नावाचा अपमान होतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

महाराज म्हणतात की, भक्ती मनाने दाखवायला पाहिजे, गाडीवर स्टिकर लावून नाही.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

जर खरंच श्रद्धा असेल, तर त्यांची लहान मूर्ती किंवा प्रतिकात्मक चिन्ह ठेवू शकता.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

मंत्र किंवा नाव लिहायच्या आधी त्यांचा आदर करणे आवश्यक आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

शास्त्रांमध्येही देवाच्या नावाचा आदर राखण्यावर भर दिला जातो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

धार्मिक चिन्हे दाखवण्याचं सोंग करणं टाळायला हवं.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

म्हणून, गाडीवर चुकूनही देवाचे नाव किंवा मंत्राचे स्टिकर लावू नका.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive