वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात उकळत्या दुधाचे खाली पडणे अशुभ मानले जाते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

दुध चंद्राचे प्रतीक आहे, तर अग्नी मंगळाचे; या दोघांचा संघर्ष चंद्र दोष निर्माण करतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

यामुळे मानसिक ताण वाढतो, आणि घरात वादविवाद होतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

वारंवार दूध उकळून पडणे घरातील एखाद्या सदस्याच्या आजारी पडण्याचे लक्षण असू शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

ज्यामुळे घराची बरकत थांबते, तसेच धनहानी, रोगराई आणि अशांती येऊ शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि त्याच वेळी दूध सांडले, तर कामात अडथळा येऊ शकतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि त्याच वेळी दूध सांडले, तर कामात अडथळा येऊ शकतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

दूध उकळताना काळजी घ्या आणि ते जास्त उकळू देऊ नका.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

जर दूध सांडले, तर देवी अन्नपूर्णा आणि चंद्र देवाची क्षमा मागा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive