जास्त कामामुळे थकवा जाणवेल.
जोखमीचं काम करणं टाळावं आणि तुमच्यावर कामाचा ताण जास्त असेल.
आजचा दिवस भाग्याचा असेल.
आज तुम्ही थोडं सावध राहिलं पाहिजे.
आजचा दिवस चांगला जाणार आहे.
प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
आजचा दिवस सामान्य असणार आहे.
आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे.
आजचा दिवस चांगला असणार आहे.
आजचा दिवस अनुकूल असणार आहे.
आजचा दिवस फारच आशावादी असणार आहे.
आजचा दिवस चांगला असणार आहे.
वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.