हिंदू धर्मात कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. यंदा कार्तिक पौर्णिमा 5 नोव्हेंबरला आहे.

Image Source: abp live

असं म्हणतात की, या दिवशी उपवास केल्यास, दान-धर्म केल्यास पुण्य फळ मिळतं.

Image Source: abp live

पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू पृथ्वीतलावर देवी लक्ष्मीसोबत संचार करतात आणि आपल्या भक्तांवर कृपा करतात.

Image Source: abp live

कार्तिक पौर्णिमेला किंवा देव दिवाळीला विषम संख्येत दिवे लावणं शुभ असते.

या दिवशी वर्षातील दिवसांची संख्या 365 पणत्या लावणे अत्यंत शुभ असते.

Image Source: abp live

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये, विशेषतः गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

Image Source: abp live

असं म्हणतात की, गंगा स्नान केल्यावरच दीपदान करावे.

Image Source: abp live

या दिवशी तुळस आणि पिंपळाच्या रोपट्याखाली, घराच्या अंगणात, बाल्कनी, छतावर आणि मुख्य दरवाजावर दिवे लावू शकता.

Image Source: abp live

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी पंचांगानुसार 4 नोव्हेंबरला रात्री 10:36 वाजता सुरू होईल

यंदा 5 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी समापन होईल.

Image Source: abp live

कार्तिक पौर्णिमेच्या स्नानासाठी आणि दानासाठी उदयतिथीची मान्यता आहे.

Image Source: abp live