या राशीच्या नवव्या चरणात चंद्र असल्यामुळे धार्मिक कार्यात यश मिळेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

शनिवार-रविवारच्या सुट्टीत ऑफिसमधील कोणतेही काम दुसऱ्यावर सोपवू नका.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

नोकरी करणाऱ्या व्यक्तीला ऑफिसमधील काम अत्यंत लक्षपूर्वक करावे लागेल, ज्यामुळे तुमच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं असेल, तर ते फेडण्याची तयारी सुरू करावी.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

व्यवसायिकाला नफ्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष्य पूर्ण झाल्यावर, त्यांचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

नवीन पिढीला विदेशात फिरण्याची किंवा शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांची स्वप्ने साकार होताना दिसत आहेत.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

हलका जेवण आणि द्रव पदार्थांचे सेवन अधिक करा, ऍसिडिटीची समस्या येऊ शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भाग्यवान रंग निळा, भाग्यवान अंक 8, अशुभ अंक 1

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live