शनि सध्या स्वराशीत, म्हणजेच कुंभ राशीत स्थित आहे. पुढचे काही दिवस शनि कुंभ राशीत उलटी चाल चालेल.

Image Source: pixabay

ज्याचा काही राशींवर शुभ परिणाम दिसून येईल, तर काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येईल.

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) महत्त्वाचा ग्रह मानला जातो.

सर्व ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, तो एका राशीत सुमारे अडीच वर्षं राहतो आणि नंतर राशी बदलतो.

वृषभ रास (Taurus)

व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी प्राप्त होतील.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल शुभ ठरेल. अशा परिस्थितीत तुम्हाला वादातून आराम मिळेल, तुमच्या शत्रूंचा पराभव होईल.

वृश्चिक रास (Scorpio)

तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुम्हाला चांगल्या संधी चालून येताना दिसतील. वैवाहिक आणि प्रेम जीवनात मधुर संबंध राहतील.

कुंभ रास (Aquarius)

तुमच्या राशीच्या चढत्या घरात शनिदेव वक्री होईल, त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: canva