मेष

आज मिळालेल्या संधीतून श्रेष्ठत्व सिद्ध होईल. (Photo Credit : ABP MAJHA)

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी वेळेचे व्यवस्थापन करा. (Photo Credit : ABP MAJHA)

मिथुन

आज नव्या उपक्रमांना चालना मिळेल. (Photo Credit : ABP MAJHA)

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी नवीन हितसंबंध निर्माण कराल. (Photo Credit : ABP MAJHA)

सिंह

आज नैतिक आचरण चांगले ठेवा. (Photo Credit : ABP MAJHA)

कन्या

दुसऱ्यांच्या बोलण्याने निराश होऊ नका. (Photo Credit : ABP MAJHA)

तूळ

तुम्हाला हिशोबी राहणे आवश्यक आहे. (Photo Credit : ABP MAJHA)

वृश्चिक

आपली ताकद, मर्यादा ओळखून वागा. (Photo Credit : ABP MAJHA)

धनु

आज तुमच्या हातून शुभकार्य पूर्ण होईल. (Photo Credit : ABP MAJHA)

मकर

आज आरोग्याची काळजी घ्या. (Photo Credit : ABP MAJHA)

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात नाव मिळवाल. (Photo Credit : ABP MAJHA)

मीन

आक्रमकतेवर संयम ठेवा.(टिप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) (Photo Credit : ABP MAJHA)