आज 1 एप्रिल 2024 सोमवार महिन्याचां पहिला दिवस...
कुंभ राशीच्या लोकांनी आज आळस सोडावा.
कुंभ राशीच्या लोकांनी कामात नीट लक्ष द्यावं.
आज गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या.
कौटुंबिक जीवनातील समस्या सुज्ञपणे सोडवण्याचा प्रयत्न करा.
आज करिअरशी संबंधित निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडू शकतो.
गरज पडल्यास वरिष्ठांची मदत घेण्यास मागेपुढे पाहू नका.
आज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा.
मित्र परिवारामुळे मन प्रसन्न राहील आणि तणावापासून आराम मिळेल.
आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.