आज तुम्हाला अस्थम्याचा त्रास जाणवू शकतो. धुळीच्या संपर्कात येऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.
आज तुम्ही केसांशी संबंधित समस्येने जास्त त्रस्त असाल. यासाठी आहारात पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करा.
तुम्हाला एखादी जखम होऊ शकते. किंवा काही लागू शकतं. यासाठी चालताना काळजी घ्या.
आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा. कारण हा तणाव तुम्हाला शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही कमजोर बनवेल.
जर तुम्हाला किडनीच्या संबंधित आजार असल्यास वेळेवर औषधं घ्या. अन्यथा तुम्हाला हा आजार त्रास देऊ शकतो.
आज डोकेदुखीच्या त्रासाने तुम्ही खूप त्रस्त असाल. यासाठी वेळेवर विश्रांती घ्या. अपुऱ्या झोपेमुळे हा त्रास होऊ शकतो.
गर्भवती महिलांना फिरताना सावध राहावं लागेल. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या,
वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा, वेगाकडेही लक्ष द्या, कारण अपघात होण्याची शक्यता आहे.
तुम्हाला बऱ्याच काळापासून आजाराने त्रास असाल तर आराम करा, कोणतंही काम करू नका. औषध वेळेवर घेत राहा.
आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.
आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.
तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करावा तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.