मेष राशीच्या लोकांना आज घाईगडबड त्रासदायक ठरेल. (Photo Credit : ABP MAJHA)
तुमच्या कार्यशक्तीचा योग्य वापर करा. (Photo Credit : ABP MAJHA)
आज तुम्ही जबाबदारीने कामे करा. (Photo Credit : ABP MAJHA)
परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्या. (Photo Credit : ABP MAJHA)
आज आहारावर नियंत्रण ठेवा. (Photo Credit : ABP MAJHA)
खाण्यापिण्यात हयगय करू नका. (Photo Credit : ABP MAJHA)
आज तूळ राशीच्या लोकांनी मोह व लोभ टाळा. (Photo Credit : ABP MAJHA)
शत्रूला कमी लेखू नका. (Photo Credit : ABP MAJHA)
धनु राशीच्या लोकांनी आज दिलेला शब्द पाळा. (Photo Credit : ABP MAJHA)
कोणतेही प्रश्न चर्चा करून सोडवा. (Photo Credit : ABP MAJHA)
आज मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. (Photo Credit : ABP MAJHA)
घरात समाधानी वातावरण राहील. (टिप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) (Photo Credit : ABP MAJHA)