आशिया कप 2022 साठी रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.



तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे



विराटलाही संघात संधी मिळाली आहे.



हार्दीक पांड्याकडेही सर्वांच लक्ष यावेळी असणार आहे.



संजू, ईशान यांना संधी मिळाली नसली तरी दीपक हुडाला संधी मिळाली आहे.



सूर्यकुमारवरही फलंदाजीची जबाबदारी आहे.



यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत संघात आहे.



दिनेश कार्तिकचा अनुभवही संघाला यावेळी मिळणार आहे.



अष्टपैलू म्हणून रवींद्र जाडेजा संघात आहे.



युवा फिरकीपटू रवी बिश्नोई संघात असेल.



बुमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारच संघात आहे



फिरकीपटू युजवेंद्र चहलही संघात आहे.



रवीचंद्रन आश्विनचा अनुभव संघासाठी फायद्याचा ठरेल.



युवा गोलंदाज अर्शदीप सिंह संघात आहे.



युवा आवेश खानलाही संधी मिळाली आहे.



राखीव खेळाडू म्हणून श्रेयस अय्यर आहे.



अक्षरही राखीव खेळाडू आहे.



दीपक चाहरही राखीव खेळाडू म्हणून आहे.