कोपरगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी पेरणी यंत्र बनवले आहे.

शेतकऱ्यांना पेरणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत कोपरगाव मधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी पेरणी यंत्र बनवले आहे.

या यंत्राला देशपातळीवर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे

मजूर मिळत नसताना आणि वेळ वाचविण्यासाठी यंत्राचा मोठा उपयोग

भविष्यात बळीराजाला होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषी महाविद्यालयातील

विद्यार्थ्यांनी शेतीपूरक तयार केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा नुकतीच पार पडली.

देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतीपूरक तयार केलेल्या प्रकल्पांची

स्पर्धा नुकतीच सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसई) या जागतिक संस्थेच्या भारतातील एक्सपर्ट इंडिया संस्थेमार्फत

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात घेण्यात आली