शेतात ड्रोनचे काय फायदे आहेत.

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

ड्रोनने कमी वेळेत मोठ्या शेतावर औषधांची फवारणी होते.

Image Source: pexels

ड्रोनच्या मदतीने पिकांच्या स्थितीवर सहजपणे लक्ष ठेवता येते.

Image Source: pexels

यामुळे बियाणे आणि खताचा योग्य प्रमाणात वापर होतो.

Image Source: Pexels

ड्रोनमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात.

Image Source: Pexels

पिकातील रोग किंवा किडीचा लवकर शोध लागतो.

Image Source: pexels

यामुळे औषधांची नासाडी कमी होते आणि खर्चही कमी होतो.

Image Source: Pexels

ड्रोन दुर्गम ठिकाणीही सहज पोहोचला आहे.

Image Source: pexels

या तंत्रज्ञानामुळे शेती अधिक चांगली होते.

Image Source: pexels

ड्रोन चा योग्य वापर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देखील मदत करतो.

Image Source: pexels