कांद्याच्या सालीपासून खत कसे तयार करावे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

कांद्याची साल अनेकदा स्वयंपाकघरातील कचऱ्यात टाकली जाते.

Image Source: pexels

तुम्ही तिचा वापर झाडांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत तयार करण्यासाठी करू शकता.

Image Source: pexels

कांद्याच्या सालींमध्ये अनेक पोषक तत्वे आणि जैविक पदार्थ आढळतात.

Image Source: pexels

जे मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.

Image Source: pexels

खत बनवण्यासाठी कांद्याची स्वच्छ साले गोळा करा. यामध्ये सडलेली किंवा बुरशी लागलेली साली समाविष्ट करू नका.

Image Source: pexels

कांद्याच्या साल उन्हात किंवा हवेशीर ठिकाणी व्यवस्थित वाळवा.

Image Source: pexels

सुक्या साली हाताने कुस्करून किंवा कात्रीने लहान तुकड्यांमध्ये कापा.

Image Source: pexels

आता ती साल माती सुक्या पानांसोबत आणि इतर सेंद्रिय कचऱ्यासोबत मिसळून कंपोस्टच्या ढिगाऱ्यात किंवा कंटेनरमध्ये टाका.

Image Source: pexels

काही दिवसांनी जेव्हा मिश्रण गडद रंगाचे भुसभुशीत आणि मातीसारखा वास येऊ लागला तेव्हा तुम्ही ते वापरू शकता.

Image Source: pexels