नॅशनल क्रश प्रिया वारिअरच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा सुरुय. सध्या तिचं हे फोटोशूट चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नॅशनल क्रश प्रिया वारिअरच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा सुरुय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रियाचे लाखो फॉलोअर्स वाढले होते. रातोरात प्रियाला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. तिचा तो व्हिडीओ खास एक्सप्रेशनमुळे जगभर व्हायरल झाला होता... त्यावेळी अवघ्या 18 वर्षाची प्रिया व्हिडीओतील तिच्या एक्सप्रेशनमुळे तरुणांसाठी नॅशनल क्रश बनली होती प्रियानं मल्याळम सिनेमा 'ओरु अदार लव्ह' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. हे सर्व फोटो प्रिया वारिअरच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेण्यात आलेले आहेत.