Thackeray in Ayodhya | उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यात काय बोलणार? | अयोध्या | ABP Majha
Continues below advertisement
राममंदिर उभारणीसाठी अध्यादेश आणावा आणि कायदा करुन भव्य राम मंदिराची निर्मिती करावी या मागणीचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील पत्रकार परिषदेत केला.
Continues below advertisement