दुष्काळाशी दोन हात : गावा-गावांमधील श्रमदानाचा आढावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 May 2018 10:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वॉटर कपच्या तिसऱ्या पर्वातील श्रमदान संपायला अवघे 15 दिवस राहिलेत..त्यामुळं सहभागी गावांमध्ये श्रमकऱ्यांचं श्रमदान मोठ्या प्रमाणात सुरु आहे...आता घेउयातआज दिवासभरातील काही गावांमधल्या श्रमदानाचा आढावा ...