वाशिम : पाण्यासाठी दोन शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून आंदोलन
Continues below advertisement
पैनगंगेचं पाणी ग्रामीण भागाला मिळावं यासाठी वाशिमध्ये दोन शेतकरी पवनचक्कीच्या टॉवरवर चढले. इतकंच नाही तर त्यांनी टॉवरला फास बांधून आत्महत्येचा इशाराही दिला आहे. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज सकाळी अरविंद पाटील आणि उद्धव ढेकणे हे दोन शेतकरी टॉवरवर चढले.
Continues below advertisement