वसई : आजार बरा करण्याच्या नावाखाली स्वयंघोषित बाबाची भोंदूगिरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2018 02:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसईत अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी चा बाजार सुरु होता. बंगळुरुचा एक स्वयंघोषित बाबा लोकांना फुंकर मारुन बरा करतो असं सांगत अनेकांची फसवणूक करत होता. रामबाबू असं या इसमाच नाव असून वसईच्या सनसिटी मैदानात त्याने वसई प्रार्थना महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला होता. विश्व हिंदू परिषदेने या भोंदूगिरीवर आक्षेप घेतल्याने त्याने ही भोंदूगिरी अखेर बंद केली. या सर्व भोंदूगिरी विरोधात विश्व हिंदू परिषदेन वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे.