एक्स्प्लोर
Advertisement
वसई : आजार बरा करण्याच्या नावाखाली स्वयंघोषित बाबाची भोंदूगिरी
वसईत अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी चा बाजार सुरु होता. बंगळुरुचा एक स्वयंघोषित बाबा लोकांना फुंकर मारुन बरा करतो असं सांगत अनेकांची फसवणूक करत होता. रामबाबू असं या इसमाच नाव असून वसईच्या सनसिटी मैदानात त्याने वसई प्रार्थना महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला होता. विश्व हिंदू परिषदेने या भोंदूगिरीवर आक्षेप घेतल्याने त्याने ही भोंदूगिरी अखेर बंद केली. या सर्व भोंदूगिरी विरोधात विश्व हिंदू परिषदेन वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion