एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : विरोध असल्यास नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री
मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात नाणार रिफायनरी प्रकल्पाचा एमओयू होणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. तर ग्रामस्थांचा विरोध असल्यास नाणार रिफायनरी प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नाणार ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे अनेक दिग्गज नेतेही उपस्थित होते.

महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement