Thane Rasta Roko | भरतीची परीक्षा परस्पर रद्द केल्याने ठाण्यात तरुणांचा रास्तारोको | ठाणे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2019 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पोलिसांची भरती प्रक्रिया होणार होती, मात्र सरकारी पातळीवरुन ती रद्द करण्यात आली. त्याबाबतचा मेसेज तरुणांपर्यंत पोहचला नाही. त्यामुळे विविध जिल्ह्यातील तरुण भरतीसाठी आले होते. भर्ती रद्द झाल्याचे कळाल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी रास्ता रोको केला.