पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या टिटवाळ्यातील ऑटोमोबाईल इंजिनियर मितेश जगताप याच्या कुटुंबीयांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे.