लाल वादळ : ठाणे : सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मोर्चेकऱ्यांची भेट
Continues below advertisement
शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी, मुलांना शिक्षणात सवलती..अश्या मागण्यांनी निघालेला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. उद्या विधानभवनावर हा मोर्चा धडक देईल. यापूर्वी आज ठाण्यात सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं.
Continues below advertisement